*अभ्यासमाला २.०*
*शाळा बंद, पण शिक्षण आहे!*
*दिवस क्र.१११*
*रविवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२१*
नमस्कार!
२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील या अभ्यासमालेत दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक दिली जाणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य,स्वाध्याय यांचाही वापर करावा.
या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
http://bit.ly/3znMBI2
*उजळणी*
*आजचा विषय- सहशालेय उपक्रम*
१) कला व हस्तकला - धान्याची कलाकृती 2
https://bit.ly/2Whhb4z
२) Words with Ce, Ci, Cy
https://bit.ly/2LcIN4s
३) बॉर्डर अँड शेडिंग
https://bit.ly/3cw8ysJ
४) गायन - तलाचे महत्व
https://bit.ly/35JfaRQ
५) Three bottle fountain
https://bit.ly/3bgV0Q3
६) आता कचरा नाही : ऐकूया आपल्या मित्र मैत्रिणींच्या गुजगोष्टी
https://bit.ly/2zm6Mvx
इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक
https://youtube.com/c/DoordarshanSahyadri
*अभ्यासमाला 2.0 बद्दल आपला अभिप्राय नोंदविण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा.*
https://forms.gle/Gp9cWNbjnfpoSWxg8
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या विविध समाजमाध्यमांना फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.*
फेसबुक पेज लिंक
http://bit.ly/2TNCagm
Twitter लिंक
http://bit.ly/3wG5nst
युट्युब लिंक
http://bit.ly/3q896fU
Jio Chat लिंक
http://bit.ly/3gGWtW8
*(घरी राहा, सुरक्षित राहा!)*
*एम. डी. सिंह (भा. प्र. से.)*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
(या अभ्यासमालेचे सर्व हक्क संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे असून त्यांच्या लेखी परवानगीशिवाय ही अभ्यासमाला किंवा अभ्यासमालेचा अंश कोणालाही त्यांच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून प्रकाशित करता येणार नाही.)
No comments:
Post a Comment