जय जिजाऊ... जय शिवराय..!
मी कोण आहे याचा शोध घेत असताना मला माझा भूतकाळ विसरून कसा चालेल..! माझ्या डोळ्यासमोर गतकाळाची पाने न कळत पालटली जातात..!तेव्हा लक्षात येते होय मी तोच आजीच्या मांडीवर बसण्यासाठी भावंडा बरोबर भांडणारा ..आई -वडील व काका-काकू सोबत तसेच वडीलधार् या सोबत प्रेमाने वागणारा ..जिजाऊ-शिवबा -शाहू-फुले-आंबेडकर या विचारांची चाहूल लागलेला..बाला घाटाच्या डोंगरात हुंदडनारा..कडी नदीच्या डोहात डुंबनारा असा मी..!हे चार दिवसाचे बालपण भुरकन कधी उडून गेले समजले देखील नाही..!
मित्रानो..सध्याचे युग तंत्र ज्ञानाचे आहे,डिजिटल आहे मग आपण का मागे राहावे या अनुषंगाने मी थोडीशी धडपड करत आहे ..!हा ब्लोग बनवत असताना आपणही काहीतरी करतोय याची कुठेतरी नोंद असावी .त्याच बरोबर नवनिर्मिती असावी व त्या नवनिर्मितीत आपणही असावे हा एक प्रामाणिक हेतू..बस्स..!
हे विश्व मी माझ्या आजीला ,माझ्या आक्का- आण्णा,माझ्या तात्या-ताईस.माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यास ,आई सारखे प्रेम देणाऱ्या बहिणी-भावा प्रमाणे प्रेम करणाऱ्या दाजी , भाऊ असावा तर अशोक आण्णा तळेकर सारखा ( प्रा.शिक्षक डहाणू जि पालघर ) त्यालाही, पत्नी माधुरीहिस त्याच बरोबर माझ्या उद्याच्या विश्वास म्हणजेच माझ्या सई बाळास ,वि भा साळुंके सर त्याच बरोबर सर्व गुरुजनास,जि प खानिव शाळेतील मुख्याध्यापक धाडगे सर,कासा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.शनवार साहेब, तसेच सर्व सहकार्यास सर्व मित्र परिवार या सर्वांच्या चरणी हा ब्लॉग मी मांडतोय..!

No comments:
Post a Comment