*अभ्यासमाला २.०*
*शाळा बंद, पण शिक्षण आहे!*
*दिवस क्र.१०९*
*शुक्रवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१*
नमस्कार!
२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील या अभ्यासमालेत दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक दिली जाणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य, स्वाध्याय यांचाही वापर करावा.
या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
http://bit.ly/3znMBI2
*आजचा विषय- इतिहास ना./गणित*
*इयत्ता पहिली*
१) चित्रकला /हस्तकला - कागदापासून माळ तयार करणे
https://bit.ly/3zz5XtK
*इयत्ता दुसरी*
१) संख्या वाचन(गट करून)
https://bit.ly/3gGIgsh
२) संख्येचे विस्तारित रूप
https://bit.ly/3q7Xbyp
*इयत्ता तिसरी*
आपले समूहजीवन
https://bit.ly/3zC1Pcj
*इयत्ता चौथी*
शिवजन्म
https://bit.ly/3cMwlGM
*इयत्ता पाचवी*
इतिहास आणि आपण
https://bit.ly/2TGHeU3
*इयत्ता सहावी*
१) भारताची भौगोलिक वैशिष्टे 1
https://bit.ly/3vzmI4H
२) भारताची भौगोलिक वैशिष्टे 2
https://bit.ly/3gFU3FO
*इयत्ता सातवी*
इतिहासाची साधने
https://bit.ly/3wE2esX
*इयत्ता आठवी*
युरोप आणि भारत
https://bit.ly/3q7EoU7
*इयत्ता नववी*
इतिहासाची साधने
http://bit.ly/3qaq3WT
*इयत्ता दहावी*
भारतीय कलांचा इतिहास
http://bit.ly/3EI1nMk
*विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी*
१) क्रियापदे
http://bit.ly/3l0WRRK
२) दिनदर्शिका
http://bit.ly/3l65c6v
इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक
https://youtube.com/c/DoordarshanSahyadri
*(घरी राहा, सुरक्षित राहा!)*
*एम. डी. सिंह (भा. प्र. से.)*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
(या अभ्यासमालेचे सर्व हक्क संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे असून त्यांच्या लेखी परवानगीशिवाय ही अभ्यासमाला किंवा अभ्यासमालेचा अंश कोणालाही त्यांच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून प्रकाशित करता येणार नाही.)
No comments:
Post a Comment