*अभ्यासमाला २.०*
*शाळा बंद, पण शिक्षण आहे!*
*दिवस क्र.१०८*
*गुरुवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२१*
नमस्कार!
२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील या अभ्यासमालेत दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक दिली जाणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य, स्वाध्याय यांचाही वापर करावा.
या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
http://bit.ly/3znMBI2
*आजचा विषय- सामान्य विज्ञान/मराठी*
*इयत्ता पहिली*
१) आई , मला दे ना!
http://bit.ly/3zQfNq6
२) आई , मला दे ना!
http://bit.ly/3unoFlZ
*इयत्ता दुसरी*
चुलीवरची खीर
http://bit.ly/3AUq9GJ
*इयत्ता तिसरी*
पाण्याविषयी थोडी माहिती
http://bit.ly/39MHBkM
*इयत्ता चौथी*
१) आहाराची पौष्टिकता - आहारातील अन्नघटक
http://bit.ly/39Meqhz
२) आहाराची पौष्टिकता - अन्नपदार्थांची पौष्टिकता टिकवणे
http://bit.ly/39L44hV
*इयत्ता पाचवी*
१) पर्यावरणाचे संतुलन - अन्नसाखळी
http://bit.ly/3a1E4iF
२) पर्यावरणाचे संतुलन
http://bit.ly/3kLtTER
*इयत्ता सहावी*
१) प्राण्यांचे वर्गीकरण
http://bit.ly/3a1E6ah
२) पाण्याचे असंगत वर्तन
http://bit.ly/3ATfNXB
*इयत्ता सातवी*
१) सजीवातील पोषण- नायट्रोजनचे स्थिरीकरण
http://bit.ly/3ATJNm6
२) अन्नपदार्थांची सुरक्षा - अन्नाची नासाडी
http://bit.ly/3zRBbLI
*इयत्ता आठवी*
१) अणूचे अंतरंग - रुदरफोर्डचे केंद्रकीय अणू प्रारूप
http://bit.ly/3zWWeww
२) अणूचे अंतरंग - समस्थानिके
http://bit.ly/39Rm6yU
*इयत्ता नववी*
१) उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
http://bit.ly/3zS8Pkv
२) Useful And Harmful Microbes
http://bit.ly/3AVs5Ph
*इयत्ता दहावी*
१) विद्युतधारेचे परिणाम
http://bit.ly/3zQeN5l
२) Heating Effect of Electric Current
http://bit.ly/3ukcCpo
*विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी*
१) स्वयंपाक घरातील वस्तू
http://bit.ly/3iOoKd3
२) व्यावसायिक
http://bit.ly/3l8TrfJ
इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक
https://youtube.com/c/DoordarshanSahyadri
*(घरी राहा, सुरक्षित राहा!)*
*एम. डी. सिंह (भा. प्र. से.)*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
(या अभ्यासमालेचे सर्व हक्क संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे असून त्यांच्या लेखी परवानगीशिवाय ही अभ्यासमाला किंवा अभ्यासमालेचा अंश कोणालाही त्यांच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून प्रकाशित करता येणार नाही.)
No comments:
Post a Comment