भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Tuesday, December 19, 2017

आज, संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन..!
   "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |"
अशा प्रखर वाणीतून आपल्या रंजल्या गांजल्या समाजासाठी प्रबोधन करून ,देव माणसात शोधा,असे वास्तविकतेचे धडे महाराज आपल्या किर्तनातून ,प्रवचनातून देत असत,त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले,गावात एकवेळ मंदीर नसले तरी चालेल,परंतू एक आदर्श शाळा असावी असे ते म्हणत...!
अज्ञान , अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी तळमळीने कार्य केले..!
महाराष्ट्र सरकारने संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवुन त्यांना मानवंदना दिली
 या प्रबोधनकारी राष्ट्रसंतास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.....!!
शिवश्री संतोष तळेकर सर
   8275941474
💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment