भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Wednesday, May 30, 2018




आखिल स्त्री जातीची प्रतिष्ठा वाढविणा-या , ऐतिहासिक भुदरांवर आपली कर्तुत्त्वांची सुंदर लेणी खोदना-या अष्टपैलु व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रमाता अहिल्यामाई होय.
आपल्या जिवनाद्वारे त्यानी एक मुलगी ,स्त्री, सुन,माता,आणि राज्यकर्ती यांचा अत्यंत मनोहर आदर्श आणि वंदनीय चित्र संपुर्ण समाजापुढे ठेवले.अहिल्यामाई एक अत्यंत विलक्षण प्रतिभासंपन्न स्त्री होती. एका लहाणश्या खेड्यातुन जन्माला येउन एका विशाल साम्राज्याचे नेतृत्त्व करणे आणि संपुर्ण जीवनात संघर्ष करत माता आणि जनतेची माई या रुपाने सर्वाना वंदनीय बनने आणि अक्षय रुपाने असामान्य किर्ती प्राप्त करने हे फक्त अहिल्यामाईच करुन जाणे.अश्या ह्या विश्ववंदणीय राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या २९३ व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शिवशुभेच्छा..!
जय जिजाऊ.. जय आहील्या..!!
शिवश्री संतोष तळेकर सर
🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment