भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Sunday, December 10, 2017

शंभूराजे..!


अवघ्या १४ वर्षाच्या शंभूराजें सारख्या पोटच्या गोळ्यास औरंगजेबाच्या राजकीय पटावरील मोहरा म्हणून वापरणारे शिवराय कुठं अन् अंथरूण पाहून पाय पसरावा म्हणणारे आजकालचे मायबाप कुठं...!

शंभूराजे निर्माण करायचे असतील तर अंथरूण पाहून पाय पसरावा म्हणण्यापेक्षा जेवढे पाय पसरायचे तेवढे पसरावेत अंथरूणाचे काय ते मी पाहून घेईल,हा विश्वास आपल्या लेकरांस द्या ते नक्कीच शंभूराजे तयार होतील..!!
जय जिजाऊ ..!
जय शिवराय..!!
जय शंभूराजे...!!!
शिवश्री संतोष तळेकर सर
8275941474

No comments:

Post a Comment