भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Saturday, July 8, 2017



      ज्यांनी मला घडवल
🌱या जीवनात मला जगायला शिकवल.. 🌱
🌺
🌱लढायला शिकवल...अनेक वेळा संघर्ष करायला 🌱🌱शिकवल..🌱
🌺
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी 🌱उभे रहा...🌱
🌺
 माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान 🌱असो वा मोठा, 🌱
🌺
मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,
🌺
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...!🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment