भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Friday, June 30, 2017




मित्रांनो आज आहे १ जुलै म्हणजेच "डॉक्टर्स डे"                         ०१/०७/२०१७
                                   
प्रती: डॉक्टर

 मनुष्याला आपले जीवन जगत असताना, वेग वेगळ्या वेदनांना सामोरे जावे लागते.
त्या पैकी महत्वाच्या दोन वेदना आहेत.
१. मानसिक वेदना,
२. शारीरिक वेदना,
आपल्या मानसिक वेदना दूर करतो तो "परमेश्वर"
आणी
आपल्या शारीरिक वेदना दूर करतो तो देखील "परमेश्वर"

परंतु वैज्ञानिक भाषेत शारीरिक वेदना दूर करणाऱ्या परमेश्वराला"डॉक्टर" म्हणतात,आणी ते आहात तुम्हीं !

प्रत्येक आजारी माणसाचा फक्त दोन गोष्टीवर विश्वास असतो,एक म्हणजे "परमेश्वर" आणि दोन म्हणजे "डॉक्टर"
याच विश्वासाच संस्मरण म्हणजे या मानवरूपी परमेश्वराचे आभार,आणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉक्टर आपली समाजाप्रती असलेली समतेची कर्तव्य निष्ठता,आणी निरपेक्ष मनाने करत असलेली रुग्णसेवा, यासाठी आपले आभार आणी अभिष्ठचिंतन.
आपल्या हातून अशीच जनसेवा घडो, अशी ईश्वर चरणी सदिच्छा, आणिआपल्याला "डॉक्टरस डे" या दिवसाच्या खूप खूप हार्दिक 💐शुभेच्छा💐

No comments:

Post a Comment