भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

Friday, June 30, 2017

१ जुलै कृषी दिन

आज १ जुलै कृषी दिन....
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या
कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.

स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व कृषी दिनाच्या बळीराजास  हार्दिक शुभेच्छा...

No comments:

Post a Comment